कोल्हापूर न्यूज बुलेटिन

1)राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे महाअपयशी सरकार असल्याची खरमरीत टिका,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज येथे केली.

2)मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज महापालिकेने स्वछता मोहिम राबविली.

3) जिल्ह्यातील 281 मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पुर्ण झाली आहे.

4)राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून गोव्यातून मद्याची तस्करी करणारे दोन टेम्पो ट्रक पकडले.44 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

5) कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली पासपोर्ट कार्यालये 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

बातमीदार: डॅनियल काळे

व्हिडिओ : मोहन मेस्त्री